7 February 2012


  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मराठवाडा विभागातील शिबीर २९ जानेवारीला परभणी येथे  संपन्न झाले. या शिबिरासाठी ३० कार्यकर्ते  हजर होते . शिबिराचे  संयोजक डॉक्टर सुनील जाधव  यांनी उत्तम व चांगली व्यवस्था केली होती. या शिबिरात  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्न्थापक अध्यक्ष  सुभाष बसवेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment