10 February 2012

Sambhaji Sawant Sangli, Success Story.

संभाजी सावंत हे माहिती अधिकार महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष आहेत.त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा योग्य उपयोग करून शासनाचा बुडीत महसूल मिळवून दिला . त्यांचे अभिनंदन !

8 February 2012

Appile to RTI Activist to become the Member .....


माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवाहन ......

मित्रहो ... माहिती अधिकार कायद्याचा प्रशासन सुधारण्यासाठी  उपयोग करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ स्थापन झालेला  आहे.  आपण  सभासद  होण्यासाठी खालील 
पत्यावर संपर्क  करू शकता .

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र 
प्लॉट नं. ९६ सेक्टर -१२  खारघर , नवी मुंबई  ४१० २१०
मो. ९२२३५१६९२०


7 February 2012


  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मराठवाडा विभागातील शिबीर २९ जानेवारीला परभणी येथे  संपन्न झाले. या शिबिरासाठी ३० कार्यकर्ते  हजर होते . शिबिराचे  संयोजक डॉक्टर सुनील जाधव  यांनी उत्तम व चांगली व्यवस्था केली होती. या शिबिरात  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्न्थापक अध्यक्ष  सुभाष बसवेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

6 February 2012

नागरिक अधिकार या मासिकाविषयी .....

सुभाष  बसवेकर  हे नागरिक अधिकार  या  मासिकाचे संपादक आहेत. हे मासिक  सर्व कार्यकर्त्यामध्ये वाचले जाते.मासिकाची  वार्षिक  वर्गणी  २४०  रुपये आहे .  आपण  वर्गणी  state  बँक  ऑफ  इंडिया  च्या कोणत्याही शाखात सुभाष बसवेकर यांच्या  नावाने  खाते  नंबर     20102640492  मध्ये  भरू  शकता. तसेच आपण नागरिक अधिकार या नावाने चेक किंवा डिमांड ड्राफ्ट पाठवू शकता.